Agriculture

कापसावरील रोग माहीती/नियंत्रन,/कापसावरील रोग.

🌱कापसामध्ये एकाच वेळी मावा ,तूडतूडे,फुलकिडे

कापसामध्ये मावा , तुडतुडे आणि फुलकिडे एकाचवेळी दिसताच थायोमीथोक्सॅम १२ . ६ % + लॅम्बडा सायलोथ्रीन ९ . ५ % जेसीसी @ ४ मिली प्रति १० लिटर पाण्याची फवारणी करावी .

🌱कपाशितील पाढर्या माशीचे नियंत्रण

कापुस पिकामध्ये पांढच्या माशीच्या नियंत्रणासाठी डायनोटेफुरान 20 % एसजी @ 8 ग्रॅम / पंप किंवा फ्लोनिकॅमाइड 50 डब्ल्यू . जी . @ 8 ग्रॅम / पंप ची फवारणी करावी आणि कपाशीला बोंडे विकास होत असल्यास डायफेनथ्यूरॉन 20 ते 25 ग्रॅम प्रती पंप फवारावे .

🌱कापूस पिकामधील तुडतूडे किडींचे प्रभावी नियंत्रण . –

अनियमित पावसाच्या भागामध्ये कापूस पिकावर तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळतो . जर किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल , तर थायमेथॉक्साम @ १० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी . जास्त प्रादुर्भाव असल्यास पानांचा रंग जांभळा दिसला , तर त्यावर फ्लोनीकामाईड @ ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी .

🌱कपाशीमधील नियंत्रन पिढ्या ढेकून


कापुस व तुर पिका मध्ये पीठया ढेकून च्या नियंत्रणासाठी ब्यूप्रोफेनझिन @ 120 ग्रॅम / एकर किंवा क्वीनॉलफोस 25 ईसी @ 25 मिली / पंप किंवा क्लोरोपायरिफॉस 20 ईसी @ 45 मि . ली . / पंप किंवा प्रोफेनोफोस 50 सीसी @ 75 मिली / पंप किंवा थियोडीकार्ब 75 डब्ल्यू पी @ 75 ग्रॅम / पंप उत्तम प्रतिच्या सिलिकॉन आधारित स्टिकर सह फवारावे .
🌱कपाशीमधील लााल्या व्यवस्थापन

कापूस पीक वाढीच्या सुरूवातीच्या टप्प्यात लाल्याचा प्रादुर्भाव आढळून येतो . ही समस्या येऊ नये , यासाठी मँग्नेग्नेशियम सल्फेट @ 10 – 15 किलो / एकर जमिनीतून द्यावे.

🌱रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
कापूस पिकात रस शोषणाच्या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी

पीक वाढीच्या सुरुवातीच्या स्थितीत थियोगिथोक्साग ( Thiomethoxam ) @ 12 अॅग / पंप + 30 % फुल्विक आम्ल ( Fulvic acid ) @ 15 अॅग / पंप याची स्टिकरसहित प्रतिबंधात्मक फवारणी करावी .

🌱कपाशीतील मिलीबग्ज

नियंत्रणासाठी ब्युप्रोफेझीन २५ % एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फक्त उपद्रवीत रोपांवर फवारा .
🌱कपाशीतील कोनात्मक पान ठिपक्यांचे नियंत्रन


कपाशीतील कोनात्मक पान ठिपक्यांचे नियंत्रण करण्यासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅमचे २ – ३ फवारे घ्या + कॉपर ऑक्सीक्लोराईड २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने फवारा .

🌱कापूस पिकामध्ये पांढरी माशी नियंत्रन


बिफॅश्रीन १० ईसी @ १० मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन ३० ईसी @ ४ मिली किंवा पायरिप्रोक्सिफेन १० ईसी @ २० मिली किंवा पायरिप्रोक्सिफेन ५ % + फेनप्रोपॅथ्रीन १५ ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी .
🌱कपाशी पिकातील बोंडाआळी नियंत्रणासाठी फवारनी


थायाक्लोप्रिड २१ . ७ , एससी ( @ १० गिली किंवा लॅग्ड़ासायहॅलोथ्रीन ५ ईसी ५ गिली किंवा पायरिप्रॉक्सिन ५४ + फेनप्रोपॅथ्रीन १५ % ईसी @ १० गिली प्रति १० लिटर पाप्यात फवारणी करावी.
http://shorturl.at/lsyz0

About the author

Sachin

Hay my name is sachin this is my blog allcustomersupport.in please support us YouTube Instagram Facebook Twitter blogger WordPress tips &, tricks

Thank you

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.